Saturday, 3 June 2017

जर मला पंख असते तर

जर मला पंख असते तर
मी आकाशात उडलो असतो
मी या परिवारात नसतो
पावसाळ्यात भिजलो असतो
ठंड वातावरणात गेलो असतो
मला घर नसते
जर मला पंख असते तर

कवी--अनिकेत चंद्रकांत पाटील
इयत्ता ९वी
को ए सो हायस्कूल केळवणे