निसर्ग
Saturday, 14 October 2017
Saturday, 3 June 2017
Wednesday, 22 February 2017
आई-
|हे आई किती तुझे रूप नवे|
कधी बालाला झोपवताना
तर कधी जेवण देताना|
|लहान पना पासून मुलाला|
चालायला,बोलायला शिकवते
ती आई
घरातल्या बाळापासून ते आजी आजोबा पर्यंत त्याचे
पालन पोषण करणारी माझी आई ,
माझी आई,लाड करणारी आई प्रेमळ आई***
आई म्हणजे देवपरमेश्वर तिचा दररोज आदर
केला पाहिजे
कवी- अनिकेत रमेश पाटील इयत्ता ७वी
को.ए.सो. हायस्कूल केलवने
|हे आई किती तुझे रूप नवे|
कधी बालाला झोपवताना
तर कधी जेवण देताना|
|लहान पना पासून मुलाला|
चालायला,बोलायला शिकवते
ती आई
घरातल्या बाळापासून ते आजी आजोबा पर्यंत त्याचे
पालन पोषण करणारी माझी आई ,
माझी आई,लाड करणारी आई प्रेमळ आई***
आई म्हणजे देवपरमेश्वर तिचा दररोज आदर
केला पाहिजे
कवी- अनिकेत रमेश पाटील इयत्ता ७वी
को.ए.सो. हायस्कूल केलवने
Subscribe to:
Posts (Atom)